आहारात सब्ज्याचा वापर केल्याने बरेच फायदे होतात सब्जा पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का ? सब्जायामध्ये कॅल्शियम ,फॉस्फरस, मॅगनिज हे घटक भरपूर प्रमाणात असतात योग्य प्रमाणात सब्जायच्या बियांचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहत जर तुम्ही डाएट करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारे सब्ज्या बियांचा समावेश करू शकता सकाळी किंवा दिवसातून कधीही एकदा सब्ज्याचे बियांचे पाणी पिऊ शकता सब्ज्यामध्ये अँटी -ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आपल्या पचनक्रियेसाठी सब्जाचे बी फार लाभदायी असतं फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात सब्जाच्या बी मध्ये असते शरीराचे कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी सब्जाबीचे सेवन लाभदायी ठरते