शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये संत्र्यातून मिळतात. मात्र, डॉक्टर जास्त प्रमाणात संत्री न खाण्याचा सल्ला देतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त संत्री खाल्ल्याने किडनीवर खूप घातक परिणाम होतो.
किडनी स्टोन किंवा किडनी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी संत्री खाणे टाळावे.
आंबट फळे खाल्ल्यानंतर अनेकांना एलर्जीचा त्रास होऊ लागतो. ज्या लोकांना ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी लिंबू किंवा संत्र्यासारखी आंबट फळे खाल्ल्यास ऍलर्जी वाढू शकते.
संत्र्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
जास्त संत्री खाल्ल्याने उलट्या, मळमळ, डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
संत्री खाल्ल्याने एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.