भिजवलेल्या मनुक्याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते.
रोज अंजीर भिजवून खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
भिजवलेला हरभरा हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसेच रक्ताची कमी भरून काढण्यासाठी फायदेशीर आहे.
नियमित मूगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
पाण्यात भिजवलेली खसखस खाल्ल्याने शरीरावर वाढलेले फॅटस कमी होते.
भिजवलेला पिस्ता खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती सुधारते.
भिजवलेले मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.
भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्तीही सुधारते.
जवस खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
भिजवलेले बदाम उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.