वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कुळीथ आरोग्यास फायदेशीर ठरतात.
कुळीथाचे पीठ त्वचेवरील डाग,फोड,मुरमे कमी करण्यास मदत करते.
कुळीथ खाल्ल्याने मूतखड्याचा त्रास कमी होतो.
सर्दी,तापाचा त्रास कमी होण्यासाठी कुळीथ फायदेशीर आहेत.
दमा असलेल्या लोकांनी आहारात कुळीथाचे पदार्थ खावे, त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
कुळीथात अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे मधुमेहावर ते फायदेशीर ठरतात.
कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे शरीराची पचनशक्ती सुधारते.
रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी कुळीथाचा दररोज आहारात समावेश करावा.
डायरियासारख्या आजारात कुळीथ खाणे आरोग्यास फायदेशीर ठरते.
दररोज कुळीथ खाल्ल्याने यकृताचे कार्य सुरळीत चालते.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.