छोट्या पडद्यावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका लोकप्रिय आहे



मागील अनेक वर्षांपासून लोकप्रिय असणारी मालिका वादात अडकली आहे



मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) हे सध्या चर्चेत आहेत



अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.



मालिकेत जेनिफर ही रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारते



असित मोदी यांनी मानसिक छळ आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला.



सिंगापूर दौऱ्यात त्यांनी त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले



असित यांनी एकेदिवशी तू इतकी सुंदर दिसतेस की तुला किस करावसं वाटतं असं म्हटलं



त्यांची मागणी फेटाळल्यानंतर माझी भूमिका कमी करण्यात आली



वकिलांच्या सल्ल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे जेनिफरने सांगितले



जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात तक्रार केली आहे