रशियन सैन्यानं खारकिव्हला लक्ष्य केलं



रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस



रशियाच्या पथकानं लष्कराच्या इमारतीवर हल्ला केला



पोलीस ठाणं आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आलं.



खारकिव्ह शहरात सगळीकडे हल्ल्याच्या खुणा दिसत आहे



खारकिव्हमध्ये 21 जणांचा मृत्यू



112 जण जखमी झाले



उद्ध्वस्त खारकिव्हमधली दृश्य मनाला वेदना देणारी