राज्यात जवळपास दोन वर्षानंतर आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही



तर राज्यात 544 नव्या रुग्णांची भर



1 हजार 007 जण कोरोनामुक्त



राज्यात आज 38 ओमायक्रॉनबाधित रुग्णही आढळले आहेत.



मुंबईचा विचार करता 100 नवे कोरोनाबाधित



तर 168 जण कोरोनामुक्त



कोरोनारुग्ण घटल्याने राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून निर्बंध हटणार



रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं