गिन्नी चतरथ... ग्रेट कॉमेडियन कपिल शर्माची बायको



कपिल आणि गिन्नीची लव्हस्टोरी फारच मनोरंजक आहे.



गिन्नी पहिल्यांदा हंस बलिये नावाच्या टीव्ही शोमध्ये दिसली होती



2009 मध्ये हंस बलिये या टीव्ही शोच दरम्यान गिन्नी आणि कपिल यांच्यात प्रेम फुललं



गिन्नी आणि कपिलने 12 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले.



गिन्नी कपिलपेक्षा 9 वर्षाने लहान आहे.



गिन्नी कपिलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



त्या दोघांच्या फोटोवर चाहत्यांचा लाईक्स आणि प्रेमाचा वर्षाव होत असतो.