छातीत जळजळ होणे किंवा पोटात आम्लपित्त होणे हे आजचे सर्वात सामान्य आजार आहेत.



या दोन्ही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवळा पावडर खूप फायदेशीर आहे.



यामुळे तुमची जळजळ लगेच शांत होते आणि तुम्हाला काही सेकंदातच आराम मिळतो.



आवळा पावडरचे सेवन करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा.



सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि हळू हळू प्या.



असे केल्याने तुमच्या छातीची जळजळ कमी होतेय असं जाणवेल.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.