टीव्हीची लाडकी सून आणि रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ची विजेती रुबिना दिलैक पुन्हा एकदा तिच्या दिलकश अवतारामुळे चर्चेत आली आहे.



रुबिना दिलैकने या साडीमध्ये ऑफ शोल्डर ब्लाऊजसह अनेक सुंदर फोटो क्लिक केले आहेत.



रुबिना अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करताना दिसते. यावेळीही तिने तिच्या हेअर स्टाईलवर नवीन प्रयोग केला आहे.



यावेळी तिने तिच्या लॅव्हेंडर रंगाच्या साडीसह, कर्ली आणि बाऊन्सी हेअरस्टाईल ठेवली होती.



फोटो शेअर करताना रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहीले की, ‘काहीतरी खास आहे… ‘



रुबिना अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी अनोखे फोटोशूट करताना दिसते. (All PC : @rubinadilaik/IG)