रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जगाच्या अर्थकारणालाही ऐन मोसमात बीअर कंपन्यांसमोरील अडचणीत वाढ बीअर उत्पादनात बार्ली हा महत्त्वाचा घटक युक्रेनमध्ये बार्लीचे सर्वाधिक उत्पादन युद्धामुळे बार्लीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार बार्लीच्या तुटवड्यामुळे बीअर उत्पादनावर परिणाम बीअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता ऐन मोसमात बीअरचे दर वाढणार