प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती रुबिना दिलैक तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते तिने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये रुबिना पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे रुबिनाने पिवळ्या रंगाच्या सूटला गुलाबी रंगाच्या ज्वेलरी आणि अॅक्सेसरीजसह बॅलेंस केलं आहे या लूकला तिने व्हाईट स्निकर्सने पूर्ण केलंय रुबिना या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे रुबिनाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत रुबिनाचा स्टाईलिश अंदाज नेहमीच चर्चेत असतो