छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते



रुबीनाचे काही हॉट फोटो समोर आले आहेत



रुबीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये रुबीना पर्पल शिमरी थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये दिसत आहे



हा हॉट लूक रुबीनावर फारच शोभून दिसत आहे



रुबीना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते



अलिकडेच रुबीना कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाली



रुबीनाला खरी प्रसिद्धी छोट्या पडद्यावरील 'छोटी बहू' या मालिकेमधून मिळाली



रुबिना वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते



रुबिना नेहमीच तिच्या सुंदर आणि सेक्सी फोटोंनी चाहत्यांना वेड लावत असते