कर्जत जामखेड तालुक्यात एक नाही तर 10 आमदार, कारण आमदारांच्या पीए ची संख्याच तेवढी, सुजय विखेंचा रोहित पवारांना टोला कर्जत जामखेड तालुक्यात एक नाही तर 10 आमदार, सुजय विखेंचा रोहित पवार यांच्यावर टीका कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? सुजय विखेंचा सवाल विकासकामांच्या श्रेयवादावरुन विखे आणि पवारांमध्ये राजकारण चांगलेच तापले भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्यांवर माझा दबाव नक्कीच, सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर को-ऑर्डिनेशनचं काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतात : रोहित पवार सामान्य लोकांची कामं करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पावर यांच्यावर टीका केली होती