फातिमा सना शेख म्हणजे, बॉलिवडूच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक. बॉलिवूड फेम फातिमा सना शेखला 'दंगल गर्ल' म्हणूनही ओळखलं जातं. सना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सना तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सनाचे शिमर साडीतील काही फोटो व्हायरल होत आहेत. सनाच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय. सनानं आपला लूक सिम्पल ठेवला आहे. सनानं शिमर साडीवर कोणतीही हेव्ही ज्वेरली कॅरी केलेली नाही. सनाचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. आगामी चित्रपट 'थार' मध्ये फातिमा सना शेख दिसून येणार आहे.