टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती प्रेक्षकांना भुरळ घालते.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलीच्या भूमिकेत दिसली आहे.

रुबिनाने तिच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रमध्ये मोठे स्थान मिळवले आहे.

जगभरात रुबिनाचे चाहते आहेत.

रुबिना दिलीक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

इंस्टाग्रामवर रुबिनाला फॉलो करणाऱ्यांना हे चांगलेच ठाऊक असेल की ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि मस्त आहे.

ती अनेकदा तिचे सिझलिंग लूक शेअर करत असते.

रुबिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये रुबिना ऑरेंज कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

तिने स्टायलिश लाँग स्कर्ट आणि डीप नेक बॅकलेस प्रिंटेड ब्लाउज कॅरी केला आहे.

या लूकमध्ये तिने कानात जड झुमके आणि एका हातात ब्रेसलेट घातले आहे.