'डेस्टिनेशन वेडिंग' करण्याचं स्वप्न अनेकांचे असते



अनेक सेलिब्रिटी 'डेस्टिनेशन वेडिंग' साठी राजस्थानची निवड करतात.



राजस्थानमध्ये अनेक आलिशान हॉटेल्स आहेत जिथे डेस्टिनेशन वेडिंग केले जाऊ शकते.



तुम्हाला राजस्थानमध्ये रॉयल पद्धतीनं लग्न करायचे असेल, तर या हॉटेल्सबद्दल जाणून घ्या...



जयपूर येथील रामबाग पॅलेस



रामबाग पॅलेस हे आलिशन हॉटेल आहे. येथे तुम्ही तुमचे डेस्टिनेशन वेडिंग करु शकता.



उदयपूर येथील ताज अरावली रिसोर्ट अँड स्पा येथे देखील तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करु शकता. या रिसोर्टमध्ये अनेक सुविधा आहे.



जोधपुर येथील द उम्मेद या हॉटेलमध्ये देखील अनेक जण डेस्टिनेशन वेडिंग करतात.



वेलकम हॉटेल खिमसर फॉर्ट अँड ड्यून्स या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल, गार्डन, आलिशन रुम्स अशा अनेक सुविधा आहे.



प्रियांका चोप्रा आणि निक जोनस, कतरिना कैफ आणि विकी कौशल,कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या सेलिब्रिटींनी राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं.