भारतात Royal Enfield च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. कंपनीने Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही कंपनीची एक महत्वाची बाईक आहे. कंपनीने आपली ही बाईक EICMA 2022 मध्ये प्रदर्शित केली होती. Super Meteor 650 दोन प्रकारात येईल. यात Super Meteor 650 आणि Super Meteor 650 Tourer चा समावेश आहे. Super Meteor 650 अतिशय आकर्षक दिसते. याची डिझाइन मस्क्यूलर आहे. तसेच यात USD फोर्क्स आणि LED हेडलॅम्प मिळतात. रॉयल एनफिल्डच्या या नवीन 650cc मॉडेलला पूर्ण प्रीमियम टच आणि फील मिळतो.