रॉयल एनफील्डने आपली नवीन Scram 411 बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक हिमालयन बाईकवरच आधारित आहे. Royal Enfield ने ही बाईक एकूण सात रंगांमध्ये सादर केली. Scrum 411 मध्ये 411cc चे दमदार इंजिन आहे. हे इंजिन 24.3 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते. याची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये आहे.