बॉलिवूडची 'परम सुंदरी' म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. सध्या क्रिती बच्चन पांडे प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हे फोटोशूट सध्या व्हायरल होतंय. (photo:kritisanon/IG) (photo:kritisanon/IG)