अभिनेता रोनित रॉय तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला..



रोनितने त्याची पत्नी नीलम बोस रॉयसोबतच पुन्हा एकदा लग्न केलं आहे.



रोनित आणि नीलमचं लग्न 2003 मध्ये झालं होतं.



आता लग्नाला 20 वर्ष झाल्यानिमित्ताने हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.



वयाच्या 58 व्या वर्षी अभिनेत्याने पुन्हा एकदा शाही थाटात लग्न केलं आहे.



रोनितने लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



त्यातील एका व्हिडीओमध्ये रोनित पत्नीसोबत लिपलॉक करताना दिसत आहे.



रोहितने पुन्हा लग्न केल्यामुळे चाहते त्याचं कौतुक केलं आहे.



एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता.



रोनित रॉय हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. नीलमने 'सिलसिला है प्यार का','सुराग' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.