Image Source: (Photo : PTI)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत व्यस्त आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

त्याआधीच रोहित शर्माच्या अपार्टमेंटसंदर्भात बातमी समोर आली आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

रोहित शर्मानं बांद्रा पश्चिम येथील आपली दोन अपार्टमेंट रेंटवर दिली आहेत. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

Zapkey.com नुसार, रोहित शर्माला प्रत्येक महिन्याला तीन लाख रुपयांचं भाडं मिळणार आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

भाडेकरुसोबत रोहित शर्माने तीन वर्षांसाठी करार केलेला आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

पहिल्यावर्षी प्रतिमहिना 3.1 लाख रुपये रेंट द्यावं लागणार आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

तर दुसऱ्यावर्षी यामध्ये वाढ होऊन 3.25 लाख प्रतिमहिना आणि तिसऱ्या वर्षी 3.41 लाख प्रतिमहिना रेंट मिळणार आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

4 जानेवारी 2024 रोजी रोहित शर्मानं भाडेकरुसोबत अपार्टमेंटसाठी करार केला आहे. (Photo : PTI)

Image Source: (Photo : PTI)

रोहित शर्माला दोन अपार्टमेंटसाठी 9.3 लाख रुपयांचं डिपॉझिट मिळालं आहे.(Photo : PTI)