मिचेल स्टार्क

कोलकाता नाईट रायडर्स (रु. 24.75 कोटी)

पॅट कमिन्स

सनरायझर्स हैदराबाद (२०.५० कोटी)

स्पेन्सर जॉन्सन

गुजरात टायटन्स (10 कोटी)

ट्रॅव्हिस हेड

सनरायझर्स हैदराबाद (6.80 कोटी)

झाय रिचर्डसन

दिल्ली कॅपिटल्स (5 कोटी)

अॅश्टन टर्नर

लखनौ सुपर जायंट्स (रु. 1 कोटी)

IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे.

333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचा समावेशही आहे.