शार्दूल ठाकूर याच्यासाठी चेन्नई आणि हैदाराबाद संघामध्ये चूरस सुरु होती.

पण अखेर चेन्नईने बाजी मारली.

पण अखेर चेन्नईने बाजी मारली.

चेन्नईने शार्दूल ठाकूर याला चार कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतलेय.

या आधीही शार्दूल चेन्नईचा सदस्य होता.

या आधीही शार्दूल चेन्नईचा सदस्य होता.

गतवर्षी तो कोलकात्याच्या संघात होता.

गतवर्षी तो कोलकात्याच्या संघात होता.

त्याला यंदा चेन्नईने आपल्या ताफ्यात घेतलेय.

शार्दूल ठाकूर याने 86 आयपीएल सामन्यात आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेय.

यामधील 34 डावात तो फलंदाजीला आलाय.

यामधील 34 डावात तो फलंदाजीला आलाय.

त्यामध्ये त्याने 286 धावा केल्या आहेत. 140 च्या स्ट्राईक रेटने त्याने गोलंदाजांची पिटाई केली.

त्याची सर्वोच्च धावसंख्या 68 इतकी आहे. त्याने आतापर्यंत 12 षटकार आणि 25 चौकार ठोकले आहेत.

तळाला फटकेबाजी करण्यात शार्दूल पटाईत आहे.

गोलंदाजीत शार्दूल ठाकूर याने आतापर्यंत 89 विकेट घेतल्या आहेत.

चार विकेट एकवेळा घेण्याचा पराक्रम त्याने केलाय.