राज्यातील नेत्यांच्या देवस्थानांच्या भेटी वाढताना दिसत आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार आहेत.

तर मंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय.

अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अचानक सहकुटुंब देवदर्शनाला पोहोचले आहेत.

राजस्थानची यात्रा केल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत.

आमदार रोहित पवारांसोबत त्यांचे आईवडील देखील आहेत.

आमदार रोहित पवारांसोबत त्यांचे आईवडील देखील आहेत.

विशेष म्हणजे आपल्या या देवदर्शनाचे प्रत्येक अपडेट ते आपल्या फेसबुकवरुन देत आहेत. 

विशेष म्हणजे आपल्या या देवदर्शनाचे प्रत्येक अपडेट ते आपल्या फेसबुकवरुन देत आहेत. 

रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून सहकुटुंब ही तीर्थयात्रा सुरु केली आहे.

रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून सहकुटुंब ही तीर्थयात्रा सुरु केली आहे.

अजमेर दर्गा येथे त्यांनी माथा टेकवला

पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन घेत या यात्रेला त्यांनी सुरुवात केली.

पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन घेत या यात्रेला त्यांनी सुरुवात केली.

रोहित पवारांसोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार