ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरात शिवलिंग, गाभारा आणि नदी सभोवताली देवगड हापूसची आकर्षक अशी आरास केली आहे
देवगड मधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ही आरास केलीय.
कुणकेश्वर मंदिर पांडव कालीन पुरातन मंदिर असुन याठिकाणी स्वयंभू पिंडी आहेत.
कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी असे संबोधले जाते.
श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. 11 पूर्वीच प्रसिद्धीस आले होते.