चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामना रॉबिनसाठी खास ठरला आहे.



उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च स्कोर ठोकला आहे.



त्याने 88 धावा ठोकल्या आहेत.



याआधी रॉबिनने 2017 मध्ये पुण्याविरुद्ध 87 धावा ठोकल्या होत्या.



रॉबिनने आज शिवमसोबत चेन्नईचा डाव सावरला.



शिवमने देखील नाबाद 95 धावा ठोकल्या



दुसरीकडे ऋतुराज आजही कमाल करु शकला नाही.



आरसीबीने सुरुवातीला दमदार गोलंदाजी करुनही अखेर स्कोर 200 पार गेला.