प्रसिद्ध अभिनेत्री पुजा हेगडेचं नवं फोटोशूट सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये पुजाने शेअर केले फोटो पोस्ट करणाऱ्या फोटोंना पुजाचे कॅप्शन्सही हटके आता पोस्ट केलेल्या ड्रेसचा रंगही व्हेनिला आईस्क्रिमप्रमाणे सफेद डेनिम ड्रेसमध्येही पुजाने शेअर केले होते फोटो कैरी रंगाच्या ड्रेसमध्येही पुजाने शेअर केले फोटो पुजाचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु साँग सुपरहीट पुजा इन्स्टावर कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो पोस्ट करते पुजा वेस्टर्न ड्रेससह साडी घातलेले फोटो देखील करते शेअर पुजा विविध ठिकाणी भटकंती करतानाचे फोटोही करते शेअर