भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या ऋषभ पंतची बहिण साक्षीही सोशल मीडिया गाजवत आहे. साक्षी एखाद्या मॉडेललाही लाजवेल इतकी सुंदर दिसते. साक्षी आणि ऋषभ सख्खे भाऊ बहिण आहेत. साक्षी सोशल मीडिया खासकरुन इन्स्टाग्रावर फार फोटो अपलोड करत असते. तिचे खूप सारे फॉलोवर्स सोशल मीडियावर आहेत. डेहराडूनच्या शाळेत शिक्षण घेऊन साक्षीने युनाइटेड किंग्डममध्येही शिक्षण घेतलं आहे. साक्षीने तिच्या फिटनेसचीही फार काळजी घेते. साक्षी ऋषभपेक्षा दोन वर्ष छोटी असून तिचा जन्म 2 सप्टेंबर, 1995 रोजी झाला आहे. ऋषभ पंत सध्या भारतीय संघावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.