बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.



रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



आताही रियानं आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं सर्वांना वेड लावलं आहे.



रियानं काही दिवसांपूर्वी एका फॅशन विकमध्ये शो स्टॉपर होती.



तिनं यावेळी ब्लॅक आउटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत.



तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.



रिया चक्रवर्तीचा नवा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.



या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.



रियानं फोटो शेअर करताना लिहिलंय की, नव्या सुरुवातीसाठी.



रिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.



रियाच्या ग्लॅमरस आणि क्लासी लूकवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.