अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते नुकतेच अनन्याने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते अनन्याचे चाहते तिचे चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नुकताच अनन्या आणि अभिनेता इशान खट्टर यांचा ब्रेकअप झाला आहे