रात्री उशिरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि त्यामुळेच पोट आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.



अन्न खाणे आणि झोपणे या दरम्यान थोडेसे चालणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.



तुम्हीही रोज रात्री उशिरा जेवण घेत असाल तर तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते.



अशा स्थितीत रात्री उशिरा जेवण्याची सवय बदलली पाहिजे आणि अन्न वेळेवर खावे.



आयुर्वेदानुसार रात्री उशिरा जड अन्न खाणे टाळावे. त्यामुळे पोट खराब होण्यापासून ते गॅसपर्यंत झोपेचा त्रास होतो.



रात्री उशिरा जेवण केल्याने एक नाही तर अनेक समस्या निर्माण होतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.