बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते रिया चक्रवर्ती नेहमीच सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते रिया चक्रवर्तीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती ब्लॅट टॉप आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे फोटोंमध्ये रिया वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे रियाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत रिया चक्रवर्ती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते रिया चक्रवर्तीची प्रत्येक स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरते रिया कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये फोटो शेअर करते