बॉलीवुड अभिनेत्री नेहा धुपिया अलीकडे सिनेमातून दूर पण नेहा सोशल मीडियावर तुफान सक्रीय नेहाच्या दिलकश अंदावर चाहते कायमच होतात फिदा ती देखील नवनवीन फोटो शेअर करत असते. तिच्या विविध ड्रेसमधील लूक्सना चाहतेही देतात पसंती नेहाच्या फोटोंवर त्यामुळे पडतो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस नेहा विविध बॉलीवुड सिनेमांत झळकली आहे. रोडिज रिएलीटी शोमध्येही ती जजच्या भूमिकेत दिसली आहे. तिला बॉ़लीवुडमध्ये एक वेगळी ओळख आहे. ती अनेकदा हटके लूकमध्ये फोटो करते शेअर