जानेवारी 2023 मध्ये महागाईचा दर वाढला आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे.

खाद्यपदार्थ आणि इंधन तसेच इतर वस्तू आणि सेवाही महागल्या आहेत.

जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

जानेवारी 2023 मध्ये, किरकोळ महागाई दरात मोठी वाड झाली असून हा दर 6.52 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 5.72 टक्के होता. जानेवारी 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.01 टक्के होता.

जानेवारी 2023 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर 2022 मध्ये महागाईचा दर 4.19 टक्के होता.

जानेवारीत खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.43 टक्के होता.

जानेवारी 2023 मध्ये दुधाचे दर वाढले असून त्याचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे.

दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा महागाई दर 8.79 टक्के आहे. मसालेही महागले आहेत आणि मसाल्यांचा महागाईचा दर 21.09 टक्के आहे.

तृणधान्ये आणि उत्पादनांचा महागाई दर 16.12 टक्के आहे. मांस आणि माशांच्या महागाईचा दर 6.04 टक्के आहे, तर अंडीही महागली असून त्याच्या महागाईचा दर 8.78 टक्के आहे.

पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर घटला असून तो -11.70 टक्के आहे.

फळांचा भाव 2.93 टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर 4.27 टक्के आहे.