किरकोळ महागाई दरात घसरण किरकोळ महागाई 5.02 टक्क्यांवर सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाल्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर हा 6.83 टक्के होता आरबीआयने हा महागाई दर चार टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे डाळींच्या किंमतीतही घट झाली आहे महागाईचा दर कमी झाल्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे