रामनवमी निमित्त अयोध्येत चैतन्याची लाट!

Published by: विनीत वैद्य

प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता झाल्याचं म्हटलं जातं

त्यामुळेच अयोध्येत देखील दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा रंगला.

दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर उमटली



ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येत गर्दी जमली होती.

प्रभू श्रीरामाच्या भाळी शोभे सूर्य टिलक

रामनवमी निमित्त दुग्धाभिषेक करण्यात आला.

राम नवमीनिमित्त घ्या थेट राम लल्लाचं आजचं दर्शन!

अयोध्या राम मंदिरात रामनवमी साजरी: