प्रत्येक महिन्यात शिवरात्री असते.

Image Source: istock

मासिक शिवरात्री ही महादेवाला समर्पित असते.

Image Source: istock

दर महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री असते.

Image Source: istock

पंचांगानुसार माघ महिन्यातील मासिक शिवरात्री जानेवारीमध्ये आहे.

Image Source: istock

जानेवारीच्या 27 तारखेला मासिक शिवरात्री असणार आहे.

Image Source: istock

योगायोग असा की, या दिवशी सोमवार आहे.

Image Source: istock

मासिक शिवरात्रीला जो महादेवाची पूजा करतो, त्याची मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते.

Image Source: istock

महाशिवरात्रीला व्रत करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे.

Image Source: istock

मासिक शिवरात्रीचा व्रत केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात.

Image Source: istock


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.