मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक असल्याचा निर्णय

सरकारनं मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण करण्याचा घेतला निर्णय

किसान सभेच्या मागणीला यश

मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जात असल्याचा किसान सभेचा आरोप

आता मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण बंधनकारक

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत किसान सभेनं मांडला होता मुद्दा

मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण झाल्यानं शेतकऱ्यांना होणार फायदा



अनेकदा या प्रश्नावर आंदोलनेही करण्यात आली होती.

किसान सभेनं मिल्कोमीटरच्या संदर्भात अनेकदा आवाज उठवला होता