मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे तिने खास लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून घराघरात पोहचतेय ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते तिचे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांत काम केलंय