हरभरा उत्पादक शेतकरी समाधानी



यावर्षी हरभऱ्यासाठी पोषक वातावरण



हरभऱ्याला एकरी पाच ते सात क्विंटलचा उतार



हरभरा उत्पादनात वाढ



हरभऱ्याला सात ते 12 हजार रुपयांचा दर मिळत आहे



चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी



बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्यानंतरही दर कायम राहावेत अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा



नंदूरबार जिल्ह्यात 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी



हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळं हरभऱ्याचे एकरी पाच ते सात क्विंटल विक्रमी उत्पन्न