सांगली जिल्ह्यात काळ्या तांदळाचं उत्पादन



जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग



महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचं (Black Rice) उत्पादन



काळा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक



सांगली जिल्ह्यात महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचे उत्पादन



आसाममधून बियाणे मागवून शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या काळ्या तांदळाचे उत्पादन घेण्याचा प्रथमच प्रयोग केला



ब्लॅक राईस चे 200 ते 250 रुपये किलो असे महागडे बियाणे आहे



या पिकासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर



आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे हा उद्देश



काळ्या तांदळाचे पिक घेण्याचा उद्देश हा आहे की आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे.