केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी



साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली



साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार



युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत



2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढली



भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश



साखरेच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली



31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखर निर्यातीसाठी बंदी



2021 ते 2022 मध्ये 394 लाख टन साखरेचं उत्पादन



भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश