नॅशनल क्रश रश्मिका मंदाना. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील क्युट आणि लोकप्रिय अभिनेत्री

अद्याप रश्मिकानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली नाही, तरीही बॉलिवूडमध्ये तिचे चाहते कमी नाहीत

रश्मिका नेहमीच क्लासी लूकमध्ये दिसून येते

ती नेहमीच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

रश्मिका मंदाना म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत

कोणत्याही लूक असो रश्मिका तो क्लासी पद्धतीनं कॅरी करते

इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 25 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्या रश्मिकाच्या हृदयात मात्र साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आहे

गेल्या बऱ्याच काळापासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

Thanks for Reading. UP NEXT

आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी!

View next story