83 चा भव्य प्रीमियर; रणवीर सिंहच्या लूकची जोरदार चर्चा!

83 चा भव्य प्रीमियर; रणवीर सिंहच्या लूकची जोरदार चर्चा!

ABP Majha
रणवीर सिंहचा '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रणवीर सिंहचा '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ABP Majha
हा चित्रपट उद्या (24 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट उद्या (24 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

ABP Majha
83 चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच मुंबईमधील एका मल्टीप्लेक्समध्ये पार पडला.

83 चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच मुंबईमधील एका मल्टीप्लेक्समध्ये पार पडला.

ABP Majha

रणवीर सिंह आणि क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांनी या प्रीमियर शोचे सूत्रसंचालन केले.

ABP Majha

या प्रीमियर शोला 1983 वर्ल्ड कपच्या संपूर्ण टीमने आणि 83 या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

ABP Majha

यावेळी कपिल देव, रणवीर सिंह यांनी एकत्र प्रीमियर शोच्या रेड कार्पेटवर वॉक केला.

ABP Majha

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे.

ABP Majha