अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.
ABP Majha

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

ती सोशल मीडियावर आपले फोटो सतत पोस्ट करत असते
ABP Majha

ती सोशल मीडियावर आपले फोटो सतत पोस्ट करत असते

आपली मतं बेधडकपणे व्यक्त करत असते.
ABP Majha

आपली मतं बेधडकपणे व्यक्त करत असते.

सध्या तिने सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेले फोटो पोस्ट केले आहेत
ABP Majha

सध्या तिने सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेले फोटो पोस्ट केले आहेत

ABP Majha

सोनेरी रंगाचा स्लाईड स्लिट ड्रेस परिधान केलेल्या या रुपात ती खूप बोल्ड दिसतेय

ABP Majha

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे

ABP Majha

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

ABP Majha

हेमांगीनं काही दिवसांपूर्वी केलेल्या एका व्हिडीओमुळे तिच्यावर ट्रोलधाड पडली होती.

ABP Majha

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पांडू चित्रपटात तिनं महत्वाची भूमिका बजावली आहे.