गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे.

यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साडरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते.

मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उभारली गुढी; 'शिवतीर्था'वर सणाचा उत्साह