नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या फिटनेस आणि लूकचे लाखो लोक चाहते आहेत.



तिच्या फिटनेसची इंडस्ट्रीतही खूप चर्चा आहे.



यातच आपण आज रश्मिकाच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेणार आहोत.



रश्मिका ही फिटनेस फ्रीक आहे.



ती फिटनेससाठी वर्कआऊट कधीच चुकवत नाही.



ती आठवड्यातून चार ते पाच वेळा जिममध्ये जाते.



वर्कआउटमध्ये ती वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ करते.



रश्मिका मंदाना भात, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ टाळते खाणे टाळते.



रश्मिकाच्या डाएट चार्टमध्ये रताळे, हंगामी फळे आणि नारळपाणी यांचा समावेश आहे.