नॅशनल क्रश रश्मिका मंदाना! (Photo Crediti : manav manglani)



रश्मिका लवकरच 'पुष्पा 2' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Crediti : manav manglani)



या सिनेमात ती अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. (Photo Crediti : manav manglani)



'पुष्पा 2' 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Crediti : manav manglani)



15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. (Photo Crediti : manav manglani)



'पुष्पा 2 : द रुल' या सिनेमाची निर्मिती माय थ्री या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. (Photo Crediti : manav manglani)



पुष्पा चित्रपटाच्या या दुसऱ्या पार्टमध्ये पहिल्या पार्ट प्रमाणेच ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. (Photo Crediti : manav manglani)



'पुष्पा 2' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. (Photo Crediti : manav manglani)



'पुष्पा 2' या चित्रपटाच्या थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Photo Crediti : manav manglani)



(Photo Crediti : manav manglani)