छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारीला पार पडला. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
आता मुनव्वर बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहोचला आहे. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
डोंगरीमधील मुनव्वरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुनव्वर हा त्याच्या कारचे सनरूफ उघडून बाहेर येताच त्याचे हजारो चाहते त्याच्या गाडीजवळ गर्दी करतात. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
डोंगरीमधील मुनव्वरच्या चाहत्यांनी मुनव्वर आणि बिग बॉस-17 ची ट्रॉफी पाहण्यासाठी गर्दी केली. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
या व्हिडीओमध्ये मुनव्वर हा ऑफ व्हाईट जॅकेट आणि काळी जीन्स अशा लूकमध्ये दिसत आहे. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
मुनव्वरनं यावेळी चाहत्यांचे आभार देखील मानले. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे आणि एक कार देखील मिळाली आहे. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)
लॉक-अप या कार्यक्रमाचा देखील मुनव्वर विजेता ठरला होता. (Photo Credit : Instagram/munawar.faruqui)